ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कॅमेराच्या बाबतीत काहि स्मार्टफोन टॅाप लिस्टमध्ये आहेत. ज्यांना फोटोग्राफी करायला आवडते ते लोक हे फोन खरेदी करु शकतात.
लिस्ट मधील पहिले नाव गुगल पिक्सल हे आहे. याची किंमत ६२,९९९ रुपये आहे.
लिस्ट मधील दुस-या स्थानावर वनप्लस १२ आहे. याची किंमत ६४,९९९ रुपये आहे.
फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, ४८ मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेन्स आणि ६४ मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स आहे.
चांगल्या कॅमेरावाल्या स्मार्टफोन लिस्टमध्ये सॅमसंग गॅलरी S24 5G फोनचा सुध्दा समावेश आहे. याची किंमत ६२,२५० रुपये आहे.
सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सल, १० मेगापिक्सल, १२ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेराचा सेटअप उपलब्ध आहे.
प्रीमियम लुकवाला वीवो X90 pro सुध्दा चांगल्या सोबत येतो.याची किंमत ६७,९९९ रुपये आहे.
वीवोच्या या फोनमध्ये ५० मेगापिक्सल, ५० मेगापिक्सल सोबत एक १२ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.