Mumbai Waterfalls : नयनरम्य... पावसाळ्यात मुंबईजवळील 'या' धबधब्यांना नक्की भेट द्या

Sakshi Sunil Jadhav

पावसाळा

मुंबईत पावसाळ्यात फिरण्यासाठी सगळ्यात फेमस आणि स्वस्त ठिकाणं आहेत.

Monsoon Travel | SAAM TV

पावसाळ्यातील निसर्ग

जिथे तुम्ही धबधबे, हिरवाई, निसर्गसौंदर्य आणि शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

Waterfalls in India | YANDEX

माथेरान (Matheran)

ट्रेकिंग गाड्यांना बंदी, निसर्गरम्य जंगल, पॉइंट्सवरून सुंदर दुश्ये पाहण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

Matheran | google

भिवपुरी धबधबा (Bhivpuri Waterfall)

धबधब्याखाली मस्ती, पाण्यात खेळणं आणि तेही खूपच कमी पैशात करायची असल्यास हे ठिकाण योग्य आहे.

Bhivpuri Waterfall | google

कर्जत (Karjat)

छोट्या सहलीसाठी कोंडाणा लेणी, धामधम हे धबधबा, हिरवळ हे ठिकाण मोफत पाहू शकता.

Karjat Beach | yandex

लोणावळा (Lonavala Bhushi Dam)

लोणावळ्यात भुशी धबधबा, टायगर पॉइंट, वडापाव खाणं अशी सगळीमजा एका दिवसात अनुभवू शकता.

Bhushi Dam | google

ताम्हिणी घाट (Tamhini Ghat)

घाटातील हिरव, धबधबा, जंगल अनुभवण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे.

Tamhini Ghat | google

राजमाची (Rajmachi Fort)

तुम्हाला किल्ल्यांना पावसाळ्यात भेट द्यायची असेल तर हे ठिकाण योग्य आहे.

Rajmachi Fort | google

अंबरनाथ बारवी डॅम (Barvi Dam)

शांतता, हिरवळ, फोटोसाठी प्रसिद्ध असलेले हे प्रसिद्ध ठिकाण आहे.

Badlapur Travel Place | Saam Tv

NEXT: मार्लेश्वर मंदिराचं नाव कसं पडलं? 'हे' आहे खास कनेक्शन

Marleshwar Temple History | google
येथे क्लिक करा