Alisha Khedekar
सोनं म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे. जवळच्या व्यक्तीला सोन्याची भेट देणं म्हणजे प्रगती, यशाच्या शुभेच्छा.
चांदीची भेट मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि घरातील सुख-समृद्धी देणारी मानली जाते.
लाईफ पार्टनर किंवा कुटुंबासाठी सोनं, तर मित्र-मैत्रिणींसाठी चांदी अधिक योग्य आणि शुभ मानली जाते.
दिवाळी, अक्षय तृतीया किंवा वाढदिवसाला सोनं-चांदी देणं शुभ ठरते.
सोन्याचं छोटं नाणं भेट देणं समृद्धी, भाग्य आणि उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छांचं प्रतीक आहे
देवाची चांदीची मूर्ती भेट दिल्यास आध्यात्मिक आशीर्वाद आणि सकारात्मकतेचा संदेश दिला जातो.
सोनं किंवा चांदी ही केवळ भेट नसून ती शुभ किंवा अशुभपेक्षा भविष्यासाठी उपयुक्त आणि मौल्यवान गुंतवणूक आहे.
हे केवळ माहितीसाठी आहे, साम टीव्ही असा कुठलाही दावा करत नाही.