Alisha Khedekar
फुलांच्या आकारातील नाजूक सोन्याची अंगठी हातांना सुंदर लूक देते. रोजच्या वापरासाठी हा डिझाईन अतिशय आकर्षक आणि सोपा आहे.
साधेपणा आवडणाऱ्या महिलांसाठी मिनिमल गोल्ड बँड उत्तम पर्याय आहे. कोणत्याही कपड्यांवर ही अंगठी सहज सुंदर दिसते.
छोट्या चमकदार स्टोनसह सोन्याची अंगठी पार्टी किंवा खास प्रसंगांसाठी परफेक्ट आहे. तिच्यामुळे हातांना आकर्षक आणि ग्लॅमरस लूक मिळतो.
ट्विस्टेड पॅटर्न असलेली सोन्याची अंगठी सध्या ट्रेंडमध्ये आहे. पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचा सुंदर मिलाफ या डिझाईनमध्ये पाहायला मिळतो.
प्रेमाचे प्रतीक असलेली हार्ट शेप सोन्याची अंगठी तरुणींना नक्कीच आवडेल. गिफ्ट म्हणूनही हा डिझाईन उत्तम पर्याय ठरतो.
वेगळ्या आकारातील अंगठ्या मॉडर्न लूक देतात. ऑफिस किंवा कॅज्युअल आउटफिटसोबतही हे डिझाईन्स सहज स्टायलिश दिसतात.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा