Different Types Of Tea: तोच तोच चहा पिऊन कंटाळा आला असेल तर , चहाचे हे 5 प्रकार नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

दिवसाची सुरूवात चहाने

सकाळी उठल्यानंतर अनेकांच्या दिवसाची सुरूवात चहा प्यायल्याने होते.

Tea

चहाचे प्रकार

बरेच लोक चहाचे अनेक प्रकार घरी बनवतात. यासाठी चहाचे प्रकार कोणते आहेत ते जाणून

Tea

मसाला चहा

मसाला चहा हा अत्यंत प्रसिद्ध चहा आहे. टपरीसारखा हा चहा तुम्ही घरीच आले, वेलची, लवंग, मिरी आणि दालचिनी घालून घरीच करू शकता.

Masala Tea

गुळाचा चहा

चहामध्ये तुम्ही साखरऐवजी गुळाचा वापर करू शकता. त्याला गुळाचा चहा म्हणतात. हा चहा मधुमेहासाठी फायद्याचा असतो.

Jaggery Tea | Canva

ग्रीन टी चहा

ग्री टी चहा हा तुळस, अश्वगंधा, वेलदोडे यापासून तयार केला जातो. हा चहा आरोग्यासाठी फायदेशीर असतो.

Green Tea | Social media

ब्लॅक टी

चहामध्ये दूध आणि साखर हे मिश्रण टाकत नाही त्याला ब्लॅक टी असे म्हणतात.

Tea | pinterest

लेमन टी

गवती चहामध्ये लिंबाचा रस घालून केलेला चहा म्हणजे लेमन टी. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा चहा फायदेशीर आहे.

Lemon grass Tea | Canva

NEXT: Watermelon vs Muskmelon: टरबूज की खरबूज? उन्हाळ्यात कोणतं फळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर

येथे क्लिक करा...