महागड्या पार्लर ट्रीटमेंट्सऐवजी घरगुती हे 5 उपाय करा, त्वचा पाऱ्यासारखी चमकून निघेल

Manasvi Choudhary

त्वचेच्या समस्या

आजकाल चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे, वाढते प्रदूषण, धूळ यामुळे त्वचा कोरडी होणे, त्वचेवर पुरळ येणे, मुरूम येणे या समस्या उद्भवतात.

Glowing Skin

घरगुती उपाय

अनेक महिला व मुली यावर उपाय म्हणून पार्लरमध्ये जाताता, महागडे ट्रिंटमेंट्स घेतात मात्र यामुळे फारसा काही फरक दिसत नाही.

Glowing Skin Home Remedies

महागडे केमिकल उत्पादने टाळा

यासाठी तुम्हाला आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. महागड्या केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने उपाय करा.

Glowing Skin Home Remedies

बेसन - दही फायदेशीर

बेसन आणि दही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. बेसन त्वचेवरील घाण नैसर्गिकरित्या कमी करते. तर दह्यामधील नैसर्गिक गुणधर्म त्वचेतील आर्द्रता कमी करून त्वचा मऊ आणि चमकदार ठेवतात.

Besan | yandex

मुलतानी माती

मुलतानी मातीचा वापर तुम्ही त्वचेसाठी करू शकता. मुलतानी माती त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करते. मुलतानी मातीचा वापर तुम्ही त्वचेसाठी करा.

Multani Mati

कोरफड, काकडी आणि मधचा वापर

त्वचेवर तुम्ही कोरफड जेल, गुलाबजल, काकडीचा रस आणि मध हे घरगुती उपाय करू शकता जे त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते.

aloe vera gel | pintrest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: वजन कमी होत नाही? तर आजपासून प्यायला सुरू करा हे 1 ड्रिंक

Weight Loss Drink
येथे क्लिक करा.. .