ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काजूमध्ये भरपूर प्रमाणत पोषक त्तव आणि आरोग्यासाठी आवश्यक घटक आढळतात.
काजूमध्ये फायबर, प्रोटीन, जिवनसत्वे आणि लोह जास्त प्रमाणात आढळते.
भिजवलेल्या काजूचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते.
तज्ञांनुसार, दररोज ५ भिजवलेल्या काजूचे सेवन करावे यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
मधुमेहाच्या रूग्णांसाठी भिजवलेल्या काजूचे सेवन लाभदायक ठरते. यामुळे शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रीत राहाते.
भिजवलेल्या काजूमध्ये भरपूर प्रमाणत अँटिऑक्सिडेंट्स आढळतात ज्यामुळे शरीरात संसर्ग होत नाहीत.
भिजवलेल्या काजूमध्ये फायबर असते ज्यामुळे पचन सुधारते त्यासोबतच हृदयाचे आरोग्य निरोगी राहाते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या