ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सनस्क्रिन वापरल्यामुळे सुर्यप्रकाशामुळे होणारी टॅनिंग टाळता येते आणि त्यासोबच त्वचेवर चमक येते.
मात्र काही वेळा चेहऱ्यावर सनस्क्रिन लावल्यावर देखील टॅनिंगची समस्या होऊ शकते.
टॅनिंग चेहऱ्यावर लावताना काही गोष्टी टाळाव्या यामुळे त्याचे चांगले परिणाम चेहऱ्यावर दिसून येतात.
आंघोळीनंतर किंवा त्वचा स्वच्छ केल्यानंतरच सनस्क्रिन लावा.
चेहऱ्यावर हातावर मानेला सनस्क्रिन लावल्यास त्वचेचा रंग एकसारखा राहातो.
सनस्क्रिन चेहरा स्वच्छ केल्यानंतर दिसेनाशी होईपर्यांत मसाज करा.
कोणत्याही लोकल क्वॉलिटीचे सनस्क्रिन वापरल्यास त्वचेला समस्या होऊ शकतात.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.