Benefits of Rice Water: तांदळाच्या पाण्याचे शरीराला होणारे जबरदस्त फायदे जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्वचेला फायदे

तांदुळामुळे शरीरालाच नाही तर त्वचेला सुद्धा अनेक फायदे होतात.

Rice Water for Skin | Canva

त्वचा तरूण राहाते

तांदुळाच्या पाण्यामध्ये अनेक पोषक त्तवे आढळतात ज्यामुळे त्वचा तरूण ठेवण्यास मदत करते.

Socked Rice Water | Yandex

शरीर निरोगी राहाते

तांदळामध्ये व्हिटॅमिन सी, आणि फिनोलिक असते ज्यामुळे शरीर निरोगी राहाण्यास मदत होते.

Rice Water for hairs | Canva

ऊर्जा निर्माण होते

तांदळाच्या पाण्यात पोषक तत्वे आढळतात ज्याचे सेवन केल्यास शरीरात ऊर्जा निर्माण होते.

vitamin c | Yandex

चेहऱ्यावरील टॅनिंग

तांदळाचे पाणी चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते.

Skin Tan | Yandex

डिहायड्रेशनची समस्या

तांदळाच्या पाण्यात मीठ घालून प्यायल्यामुळे डिहायड्रेशनच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Skin Care | Saam Tv

सुरुकुत्यांची समस्या

तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास सुरुकुत्या आणि मुरूम कमी होण्यास मदत होते.

Wrinkles | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

Water Benefits | Saam Tv

NEXT: निकालाआधीच विजयाचा धुराळा; राजकीय पक्षांच्या चिन्हांची मिठाई तयार

Special Mithai | Social Media