ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात आरोग्यदायी गोष्टिंचा समावेश करणे आवश्यक आहेत
शरीराला पोषण मिळण्यासाठी आपण अनेक प्रकरच्या फळं आणि भाज्यांचे सेवन करतो.
फळांमधील घटक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
त्या फळांप२की एक म्हणजे रास्पबेरी. रास्पबेरी दिसायला जितकी आकर्षक असते तितकीच चविष्ट देखील असते.
रास्पबेरीमध्ये आढळणारे घटक शरीरालतील कोलिस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
रास्पबेरीचे सेवन केल्यास तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी रहाण्यास मदत होते.
रास्पबेरीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतात त्यामुळे तुमची त्वचा निरोगी रहाण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.