Hair Spa Benefits: घरच्या घरी करा हेअर स्पा; होतील जबरदस्त फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लांब केसांची निगा

अनेक लोकांना लांब काळेभोर केस आवडतात. मात्र लांब केसांची निगा राखणे तेवढचं कठीण असतं.

Long Hair Care | Yandex

केसांची काळजी

केसांची काळजी नियमित घेतली नाही तर केस गळती, कोंडा या सारख्या समस्या उद्भवतात.

Hair care | Yandex

हेअर स्पाचे फायदे

तुम्हाला हेअर स्पा करण्याचे फायदे माहिती आहे का?

Benefits of Hair Spa | Yandex

नैसर्गिक पदार्थांचा वापर

घरच्या घरी हेअर स्पा क्रिम करण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करा.

Use of natural ingredients | Yandex

साहित्य

घरच्या घरी हेअर स्पा क्रिम बनवण्यासाठी कोरफड जेल, अंड, दही , एरंडेल, तेल, तांदळाचं पिठ एकत्र करा.

Ingredients | Yandex

मऊ आणि चमकदार केस

रेडी हेअर स्पा क्रिम केसांना १० ते १५ मिनिट्स केसांना लावल्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.

Soft and Shiny Hair | Yandex

केसांची वाढ

आठवड्यातून दोनवेळा हेअर स्पा केल्यास केसांची वाढ चांगली होते.

Hair growth | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: या टिप्समुळे किडे होतील छू मंतर, महागडा सुका मेवा साठवण्याचा देसी जुगाड

Dry fruits | yandex
येथे क्लिक करा...