Benifits of Fruit Peel: फळांच्या सालीचे त्वचेसाठी जबरदस्त फायदे; जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फळांचे सेवन

उन्हाळ्यात फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Benifits of Fruit Peel | Canva

फळांची साल

फळ खाल्यानंतर तुम्ही पण फळांची साल फेकून देताय का?

Benifits of Fruit Peel | Canva

त्वचेवरील समस्या

फळांची साल तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. फळांची साल त्वचेला लावल्यावर अनेक समस्या दूर होतात.

Benifits of Fruit Peel | Canva

कोरडी त्वचा

पपईची साल चेहऱ्याावर लावल्यास त्वचेवरील कोरडेपणा दूर होतो.

Benifits of Fruit Peel | Canva

चमकदार त्वचा

संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

Benifits of Fruit Peel | Canva

मुरुमची समस्या

केळीची साल त्वचेला लावल्यास मुरुम सारख्या समस्या दूर होतात.

Benifits of Fruit Peel | Canva

सुरुकुत्यांची समस्या

आंब्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेवरील सुरुकुत्या कमी होतात.

Benifits of Fruit Peel | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Benifits of Fruit Peel | Canva

NEXT: पावसाळा येतोय! तर घरातील लाकडी फर्निचरची घ्या अशी काळजी