Benifits of Curryleaves: केसांना कढीपत्ता लावण्याचे फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फायदे

कढीपत्ता केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

Benefits | Yandex

समस्या

कढीपत्ता केसांवर लावल्यास केसांच्या अनेक समस्या दुर होतात.

Problems | Yandex

चमकदार

कढीपत्ता वापरल्यामुळे तुमचे केस चमकदार होतात.

Shiny | Yandex

केस गळती

कढीपत्ता वापरल्यामुळे केस गळतीची समस्या दूर होते.

Hair fall | Yandex

केसांची लांबी

केसांची लांबी वाढवायला कढीपत्ता आवळा आणि मेथीचा वापर केला जातो.

Hair Length | Yandex

पांढरे केस

केस पांढरे झाल्यास कढीपत्ता आणि मेहेंदीची पेस्ट वापरा .

White hair

कंडिश्निग

केसांना डिप कंडिश्निग करायची असेल तर कढीपत्याचा मास्क लावू शकता.

Conditioning | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: सकाळच्या नाश्त्याला बनवा चटपटीत व्हेज फ्रँकी; जाणून घ्या सोपी रेसिपी