ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतामध्ये मिळणाऱ्या काळ्या हळदीची मागणी जगभरात आहे.
अनेक ऑनलाईल अॅप्सवर विदेशातील अनेक लोकं काळ्या हळदीची खरेदी देखील करतात.
काळ्या हळदीमध्ये भरपुर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे शरीराला आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.
काळ्या हळदीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
काळ्या हळदीमध्ये क्युरक्यूमिन नावाचे अँटी-इंफ्लेमेटरी धटक आढळतात ज्यामुळे जळजळ आणि अॅसिडिटी कमी होण्यास मदत होते.
काळ्या हळदीच्या सेवनामुळे शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढतं त्यामुळे याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
काळ्या हळदीच्या सेवनामुळे मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होम्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.