Benifits of Ashwagandha: अश्‍वगंधा खाल्यामुळे होणारे फायदे ऐकुण व्हाल थक्क...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्याला फायदे

आयुर्वेदामध्ये अशा अनेक वनस्पती आहेत ज्यामुळे आरोग्याला फायदे हातात.

Benifits of Ashwagandha | Canva

अश्‍वगंधा

या औषधी वनस्पतींपैकी एक म्हाणजे अश्‍वगंधा. बाजारत अश्‍वगंधाच्या काड्या आणि पावड मिळतात.

Benifits of Ashwagandha | Canva

पोषक गुणधर्म

अश्‍वगंधा खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात त्याबरोबर त्यामध्ये अनेक पोषक गुणधर्म आसतात.

Benifits of Ashwagandha | Canva

तणाव

अश्‍वगंधा खाल्यामुळे तुमच्या शरीरातील तणाव कमी होऊ शकतो.

Benifits of Ashwagandha | Canva

मेंदूची क्षमता

अश्‍वगंधा खाल्यामुळे मेंदूची क्षमता वाढते आणि त्यासोबत स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

Benifits of Ashwagandha | Canva

निरोगी शरीर

अश्‍वगंधामध्ये अमिनो अ‍ॅसिड्स आणि फॅटी अ‍ॅसिड्स आसतात ज्यामुळे शरीरल निरोगी रहाण्यास मदत होते.

Benifits of Ashwagandha | Canva

कोलेस्ट्रॉल नियंत्रीत

अश्‍वगंधाचे सेवन केल्यानमुळे वजन नियंत्रीत रहाते त्यासोबतच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

Benifits of Ashwagandha | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Benifits of Ashwagandha | Canva

NEXT: रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी प्यायल्यास काय होईल?

Benefits of Clove Water | Canva