Benifits of Alum on Skin: चेहऱ्यावर तुरटीचा वापर केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग होतील कमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उपाय

स्त्रिया चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी अनेक उपाय करतात.

Benifits of Alum on Skin | Canva

तुरटी

पण तुम्हाला माहिती आहे का तुरटीचा वापर करून तुम्ही त्वचे संबंधीत अनेक समस्या दूर करू शकता.

Benifits of Alum on Skin | Canva

निर्जीव आणि निस्तेज

अनेकदा त्वचा निर्जीव आणि निस्तेज दिसू लागते. अशावेळी चेहऱ्यावर तुरटी लावल्यास त्वचेवर चमक दिसून येते.

Benifits of Alum on Skin | Canva

टॅनिंग

उन्हाळ्यात जर तुम्हाला टॅनिंग सारख्या समस्या होत असतील तर चेहऱ्यावर तुरटी वापरल्यास त्वचेला आराम मिळू शकतो.

Benifits of Alum on Skin | Canva

चेहऱ्यावरील काळे डाग

तुम्हाला जर चेहऱ्यावर काळ्या डागांची समस्या असल्यास तुरटी, ऑलिव ऑईलचं मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावा यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते.

Benifits of Alum on Skin | Canva

सुरुकुत्या

जर तुमच्या चेहऱ्यावर सुरुकुत्या दिसत असतील तर तुरटी पाण्यात मिसळून ते पाणी चेहऱ्याला लावा. यामुळे हळू हळू सुरुकुत्या कमी होण्यास मदत होईल.

Benifits of Alum on Skin | Canva

पुरळ आणि मुरुम

त्वचेवर पुरळ आणि मुरुम या सारख्या समस्या असल्यास तुम्ही तुरटीचा वापर करू शकता.

Benifits of Alum on Skin | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Benifits of Alum on Skin | Canva

NEXT: उष्णतेपासून त्वरित आराम हवाय? 'या' पेयाचे करा सेवन

Sattu Drink Benifits | Canva