Bengali Sandesh Recipe: स्वीट डिश खायला आवडते मग एकदा घरी बंगाली सोंदेश नक्की ट्राय करा

Shruti Vilas Kadam

साहित्याची तयारी


संदेश तयार करण्यासाठी लागणारे मुख्य घटक म्हणजे दूध, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर, साखर आणि वेलची पूड.

Bengali Sandesh Recipe

छेना तयार करा


दूध उकळवून त्यात लिंबाचा रस घालून छेना (पनीर) तयार करा. नंतर ते मलमलच्या कापडात गाळून पाणी पूर्ण निथळू द्या.

Bengali Sandesh Recipe

छेना मळून घ्या


गाळलेला छेना चांगल्या प्रकारे हाताने स्मूथ आणि सॉफ्ट होईपर्यंत मळा, जेणेकरून त्याचा चिकटपणा निघून जाईल.

Bengali Sandesh Recipe

साखर मिसळा


मळलेल्या छेनामध्ये पिठीसाखर आणि वेलची पूड घालून पुन्हा एकत्र मळा.

Bengali Sandesh Recipe

कढईत मंद आचेवर परतणे


हे मिश्रण नॉनस्टिक कढईत मंद आचेवर ५-७ मिनिटं परता, त्यामुळे ते थोडं घट्ट होतं.

Bengali Sandesh Recipe

गोल किंवा फ्लॅट आकार द्या


मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे लाडूसारखे किंवा फ्लॅट चपटे गोळे तयार करा.

Bengali Sandesh Recipe

गार्निश करून सर्व्ह करा


वरून पिस्ता, बदामाचे काप किंवा केसर घालून सजवा आणि थंड करताच सर्व्ह करा.

Bengali Sandesh Recipe

Jobs: पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकार देणार 15 हजार रुपये

Jobs
येथे क्लिक करा