ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
योगा करणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतं.
योगा नियमित केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहाण्यास मदत होते.
योगा केल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
मात्र योगा करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजेल.
योगा केल्यानंतर लगेच अंघोळ करणं टाळा. किमान ३० मिनिटं अंघोळ करू नये.
योगा केल्यानंतर ३० मिनिटांनंतर पाणी प्या यामुळे तुमची प्रकृती स्थिर होण्यास मदत होते.
योगा केल्यावर लगेच पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला पित्त आणि कफ सारख्या समस्या होऊ शकतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.