Shraddha Thik
सध्याच्या जीवनशैलीत आणि बदलत्या वर्क कल्चरमध्ये बहूतेक लोकं दिवलभर कॉम्प्युटरसमोर बसलेले आसतात, त्यामुळे सतत एकाच जागी बसल्याने खांदे जड होतात.
सुरवातीला खांदे दुखीच्या समस्येवर लोक फारसे लक्ष देत नाही त्यामुळे ही समस्या गंभीर होते. यामुळेच हे दुखणं असह्य होते आणि खांदे आकडतात.
खांदे अकडणे याला फ्रोझोन शोल्डर असेही म्हणतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी या योगासनांचा सराव करावा.
हे आसन केल्याने शरीरात लवचिकता येते आणि खांद्यांना आराम मिळतो. अशा स्थितीत हे आसन करण्यासाठी आधी पाठीवर झोपावे आणि नंतर पाय पद्मासनाच्या आसनात आणावे.
पद्मासनात आल्यानंतर कंबरेतून मागच्या बाजूला होण्याचा प्रयत्न करा आणि त्याच स्थितीत राहा. नंतर श्वास सोडत पुन्हा पहिल्या स्थितीत या.
हे आसन केल्याने आकडलेले खांदे सैल होतात आणि रक्त भिसारण सुधारते. तसेच मूड फ्रेशही राहतो.
हे आसन करताना आधी पोटावर झोपावे आणि नंतर हात जमिनीवर ठेवून डोके वर उचलण्याचा प्रयत्न करावा. काही वेळ याआसनात राहा आणि थोड्याच वेळात सामान्य स्थितीत या.