Ankush Dhavre
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, काही लोकांच्या गळ्यात काळ्या रंगाचा धागा असतो.
तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल?गळ्यात धागा का घालतात
काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.
असं म्हटलं जातं की, रंग दुष्ट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतो.
शास्त्रीय मान्यतेनुसार, काळा धागा घातल्याने नकारात्मक ऊर्जांचे संतुलन साधले जाते आणि मानसिक शांती मिळते.
काही लोकं काळा धागा घालणं शुभ आहे असं मानतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीमध्ये काही दोष असल्यास काही लोकांना काळा धागा घालण्याचा सल्ला दिला जातो.
टीप- हे केवळ माहितीसाठी आहे. साम टीव्ही कुठलाही दावा करत नाही