Manasvi Choudhary
सकाळी लवकर उठण्याचे आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आणि शारीरिक देखील फायदे आहेत.
सकाळी लवकर उठल्याने दिवसभर मूड फ्रेश राहण्यास मदत होते.
सकाळी लवकर उठल्याने मानसिक ताणतणाव कमी होतो.
सकाळच्या ताज्या वातावरण मन शांत होते. एकाग्रता वाढते
नियमितपणे लवकर उठून व्यायाम केल्याने निरोगी आरोग्य राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.