Astro Tip: घरात काढा हळदीचे स्वस्तिक चिन्ह, पडेल पैशांचा पाऊस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वादविवाद

घरात हळदीचे स्वस्तिक चिन्ह काढल्याने वादविवाद कमी होतात.

Argument | yandex

सकारात्मक

सकारात्मक वातावरण होण्यासाठी हळदीचे स्वस्तिक चिन्ह काढावे.

Positive | Saam Tv

मुलांची प्रगती

हळदीचे स्वस्तिक चिन्ह घरात काढल्याने मुलांच्या प्रगती चांगली होते.

Children's progress | canva

कामातील अडथळे

घरात हळदीचे स्वस्तिक चिन्ह काढल्याने कामातील अडथळे दूर होतात.

Obstacles in work | Yandex

कुठे काढावे

स्वस्तिक चिन्ह कायम देवघराच्या बाजूच्या भिंतीवर काढावे.

Where to draw | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | Yandex

NEXT: नखं कापताना किंवा कापल्यानंतर वेदना का होत नाहीत?

nails | Saam Tv
येथे क्लिक करा...