Tomato Benefits: आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर टॉमॅटो; जाणून घ्या फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टॉमॅटो

टॉमॅटोचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Tomato advantages | Canva

त्वचेसाठी फायदेशीर

टॉमॅटो शरीरासह आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

Healthy skin | Yandex

आरोग्याला फायदे

टॉमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, मिनरल्स, फायबर भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे आरोग्याला फायदे होतात.

Tomato Juice | Canva

हाडांसाठी फायदेशीर

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असते ज्यामुळे हाडे मजबूत राहतात.

Bones | Yandex

मेंदूसाठी फायदेशीर

टोमॅटोमध्ये कॉपर आणि पोटॅशियम आढळते, ज्यामुळे मेंदूचे आरोग्य निरोगी राहाते.

Brain Stroke | Yandex

वजन

टोमॅटोमध्ये फायबर असते वजन कमी होण्यास मदत होते.

Weightloss | Yandex

कॅन्सरचा धोका

टोमॅटोमध्ये लाइकोपीन आणि कॅरोटीनॉइड सारखे अँटी-ऑक्सिडेंट असतात ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

Cancer | YANDEX

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Tomato | Yandex

NEXT: आषाढ अमावस्येला राशीनुसार 'या' गोष्टींचे दान केल्यास होईल लाभ

Ashadha Amavasya | Yandex