ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टोमॅटो आपल्या आरोग्यासह त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर अँटिऑक्सिडेंट्स आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळतात.
आहारात टोमॅटोचे सेवन केल्यास तुमच्या त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.
टोमॅटोचे सेवन केल्यामुळे नैराश्य दुर होते आणि शरीर तणावमुक्त होण्यास मदत होते.
टोमॅटोचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
टोमॅटो खाल्ल्यामुळे मेंदूच्या आरोग्याला चालना मिळते आणि तुमच्या केसांचे आरोग्य दिखील सुधारते.
टोमॅटोचा फेस मास्क लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.