Termeric Water Benefits: पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या झटपट वजन कमी करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फयदेशीर

हळद आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फयदेशीर मानली जाते.

HEALTH | YANDEX

गुणधर्म

हळदीमघ्ये अँटि-ईंफ्लिमेट्री, अँटिवायरल आणि अँटिऑक्सिडेंट्स गुणधर्म असतात .

TERMERIC | YANDEX

फायदे

हळदीचे पाणी प्यायल्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.

BENEFITS | YANDEX

वजन

हळदीचे पाणी प्यायल्यावर वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

WEIGHT | YANDEX

सांधेदुखी

हळदीचे पाणी प्यायल्यामुळे सांधेदुखीचा त्रास दूर होम्यास मदत होते.

BONES | YANDEX

रक्तातील साखरेची पातळी

हळदीचे पाणी दररोज प्यायल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित रहाण्यास मदत होते.

DIABETIES | YANDEX

पचनक्रिया

हळदीचे पाणी प्यायल्यास पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते.

DIGESTION | YANDEX

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

DISCLAIMER | YANDEX

NEXT: तांदळाच्या पाण्यात लपलेत आवश्यक पोषण तत्व; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Rice Water Benefits | Yandex
येथे क्लिक करा...