ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तांदळाचे पाणी अनेकजण फेकून देतात. परंतु त्याचे आपल्या शरीराला आणि त्वचेला खूप फायदे होऊ शकतात.
तांदळाच्या पाण्याच्या सेवनामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मत होते.
तांदळाच्या पाण्यामध्ये जीवनसत्त्वे ई, ब आणि क जास्त प्रमाणात आढळतात.
तांदळाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात ज्यामुले शरीराला उर्जा मिळते.
तांदळाच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होण मदत होते.
तांदळाच्या पाण्याचे सेवन तुमच्या पचनशक्तीला सुधारण्यास मदत करते.
तांदळाच्या पाण्याचे सेवन केस गळतीच्या समस्येवर फायदेशीर ठरते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.