Astro Tips: घरामध्ये हळदीचे स्वास्तिक काढण्याचे फायदे? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भिंतीवर हळदीचं स्वास्तिक

कोणत्याही शुभकार्य करताना घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीवर हळदीचं स्वास्तिक काढणं शुभ मानलं जातं.

Astrology Tips | Social Media

सकारात्मक उर्जा

घरामध्ये हळदीचं स्वास्तिक काढल्यामुळे सुख शांती नांदते आणि सकारात्मक उर्जा आकर्शित होते.

Problems | Yandex

आर्थिक चणचण

हळदीचं स्वास्तिक काढल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते.

Disclaimer | Yandex

हळदीचे स्वास्तिक

कोणत्याही सणाच्या दिवशी घरामध्ये हळदीचे स्वास्तिक काढणं शुभ मानलं जाते.

Swastik symbol | Google

देवाची पूजा

संध्याकाळी देवाची पूजा करताना घराच्या उंबऱ्यावर हळदीचे स्वास्तिक काढावे त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

Blessings of Gods and Goddesses | Canva

वास्तूदोष

घरामध्ये हळदीचा वापर केल्यामुळे तुमच्या घरातील वास्तूदोष दूर होण्यास मदत होते.

Kitchen | Yandex

देवी लक्षमीची कृपा

घराच्या उंबऱ्यावर हळदीचे स्वास्तिक काढल्यामुळे तुमच्यावर देवी लक्षमीची कृपा राहाते.

Diwali Laxmi Pujan | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Astro Tips | yandex

NEXT: हटके अदा, घायाळ सौंदर्य, श्वेताचा सुपरस्टायलिश लूक!

Shweta Tiwari New Photos: | Saamtv
येथे क्लिक करा...