Shweta Tiwari: हटके अदा, घायाळ सौंदर्य, श्वेताचा सुपरस्टायलिश लूक!

Gangappa Pujari

श्वेता तिवारी

हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी.

Shweta Tiwari Stylish Look: | Saamtv

सोशल मीडिया

श्वेताच्या फोटोंची, व्हिडिओचीं सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते.

Shweta Tiwari New Photos: | Saamtv

प्रेरणा

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारुन श्वेता तिवारी चर्चेमध्ये आली.

Shweta Tiwari in Bathrobe | Instagram

राज्य केले

त्यानंतर ‘बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने अनेकांच्या मनात राज्य केलं

Shweta Tiwari Photos | Saamtv

सोशल मीडिया

श्वेता सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते.

Shweta Tiwari Photos | Saamtv

सोशल मीडियावर तिच्या घायाळ अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Shweta Tiwari Photos | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Shweta Tiwari Photos | Saamtv

चाहतेही अवाक

पिवळ्या ड्रेसमधील तिच्या जबरदस्त सौंदर्याने चाहतेही अवाक झाले आहेत..

Shweta Tiwari Photos | Saamtv

NEXT: अवतरली सुंदरा; मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्यावर भाळले चाहते!

Marathi Actress Mayuri Deshmukh Photos: | Saamtv
येथे क्लिक करा