Rice Water Benefits : तांदळाच्या पाण्याचा आरोग्याला कसा होतो फायदा?

कोमल दामुद्रे

तांदळाचे पाणी

अनेकदा भात बनवल्यानंतर आपण तांदळाचे पाणी फेकून देतो. पण हे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

फायदे

तांदळाच्या पाण्याचा आरोग्याला कसा फायदा होतो जाणून घेऊया.

पचनक्रिया

तांदळाचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. याची चव वाढवण्यासाठी त्यात मीठ घालू शकता.

त्वचेसाठी

कोरियन त्वचेचे रहस्य म्हणजे तांदळाचे पाणी. तांदळाचे पाणी उत्तम टोनर, क्लिन्झर, त्वचा उजळण्यास, हायपरपिंग्मेंटेशन आणि सन टॅन म्हणून काम करेल.

केस होतील मजबूत

तांदळाच्या पाण्याने केसांची स्थिती चांगली होते. या पाण्याने केस धुतल्यास ते मऊ आणि अधिक घट्ट होतात.

पीरियड क्रॅम्प्स

तांदळाचे कोमट पाणी प्यायल्याने पीरियड क्रॅम्प्स कमी होतात.

वजन नियंत्रणात राहते

तांदळाचे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते. तसेच पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल

तांदळाच्या पाण्यात असलेले खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.

Next : उन्हाळ्यात शरीराला फायदेशीर ठरेल काकडीचा रायता, रेसिपी पाहा

Cucumber Raita Recipe | Saam Tv