Jaggery Benefits : गुळाचे शरीराला होणारे हे फायदे कळले तर साखरेला म्हणाल ‘विष’!

Saam Tv

कमी प्रक्रिया

साखरेच्या तुलनेत गुळावर कमी प्रक्रिया केली जाते. त्यामुळे त्यात खनिज, लोह भरपूर प्रमाणात टिकून असतात.

Jaggery Benefits | pintrest

लोहाचा स्त्रोत

गुळामध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ज्यांच्या रक्तात लोहाची कमी आहे. त्यांच्यासाठी गूळ हा फायदेशीर आहे.

Jaggery Benefits | pintrest

पचनासाठी मदत

जेवणानंतर गूळ खाण्याची परंपरा आहे. गुळामध्ये पचनास उपयुक्त गुणधर्म असल्याने पचनक्रिया सुधारते.

Jaggery Benefits | pintrest

लगेच ऊर्जा मिळते

गुळामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक गोडवा असल्याने शरीराला पटकन ऊर्जा मिळते.

Jaggery Benefits | pintrest

वजन कमी करण्यास मदत

जास्त साखर खाल्ली तर वजन वेगाने वाढते. पण गूळ खाल्ला तर वजन कमी करण्यास मदत होते.

Jaggery Benefits | pintrest

रोगप्रतिकारकशक्ती वाढवते

गुळामध्ये अँटिआँक्सिडंट आणि खनिजे असल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते.

Jaggery Benefits | pintrest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Jaggery Benefits | pintrest

Immunity Booster : वारंवार आजारी पडताय? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

TIPS TO BOOST IMMUNITY POWER | META AI
येथे क्लिक करा