Skincare Tips: अंघोळीच्या पाण्यात 'या' गोष्टी मिसळा, त्वचा होईल मऊ अन् चमकदार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जीवनशैली

सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. पण बदलत्या जीवनशैलीमुळे त्वचेच्या समस्या होऊ शकतात.

Skincare | Yandex

मुलायम त्वचा

आयुर्वेदामध्ये असे अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते.

Oily Skin Care | Saam Tv

गुलाबपाणी आणि दुध

प्राचीन काळापासून अंघोळीच्या पाण्यात गुलाबपाणी आणि दुध टाकल्यास फायदे सांगतले आहेत.

Rose Water | yandex

चमकदार त्वचा

पाण्यात गुलाबपाणी आणि दुध मिसळल्यास त्वचा चमकदार होते.

Skincare for healthy skin | Yandex

कोरडी त्वचा

पाण्यात गुलाबपाणी आणि दुध मिसळल्यामुळे त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो.

Good Skin Care | Canva

एलर्जी

चेहऱ्यावर एलर्जीची समस्या असल्याल पाण्यात गुलाबपाणी आणि दुध मिसळून त्यानी अंघोळ करा.

Allergy | yandex

चेहऱ्यावरील डाग

पाण्यात गुलाबपाणी आणि दुध मिसळून अंघोळ केल्यास चेहऱ्यावरील डाग निघुन जातात.

Spots on the face | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Skincare Tips | yandex

NEXT: सावधान..! दुधाचा चहा पिणे आरोग्यासाठी घातक

Tea Effects | canva