Papaya for Skin: पपई करेल त्वचा चमकदार; कसा कराल उपयोग, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदे

पपई आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.

HEALTHY SKIN | YANDEX

ग्लोईंग त्वचा

त्वचा ग्लोईंग ठेवण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात.

Night Skin Care | Yandex

त्वचा चमकते

परंतु तुम्हाला माहिती आहेत का? पपई खाल्ल्यामुळे तुमची त्वचा चमकू शकते.

Skin | Yandex

पपई आणि दूध

पपई दूधामध्ये मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मऊ होते.

PAPAYA | Canva

मॉईश्चरायझ

त्वचेला नैसर्गिक रित्या मॉईश्चरायझ करण्यासाठी त्यावर पपईचा मसाज करावा.

Monsoon Skin | Yandex

पिंप्लसची समस्या

चेहऱ्यावर पिंप्लस, डाग असल्यास चेहऱ्यावर पपईचा फेस पॅक लावा.

Pimples Scars | Yandex

सुंदर त्वचा

आठवड्यातून २ वेळा पपईचा फेस पॅक लावल्यास तुमची त्वचा सुंदर आणि चमकदार राहिल.

Healthy skin | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

NEXT: झिकाचा संसर्ग टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या

Mosquitoes Repel | Canva
येथे क्लिक करा...