ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात वातानरणातील आद्रतेमुळे सर्दी, खोकला आणि ताप सारख्या समस्या उद्भवतात.
जायफळ आणि दालचिनी तुमच्या शरीरातील रोगप्रतिकातशक्ती वाढवते ज्यामुळे संसर्ग होत नाही.
जायफळ आणि दालचिनीमध्ये कॅलशियम, पोटॅशियम आणि लोह यासारखे गुणधर्म आढळतात ज्यामुळे शरीराला पोषण मिळतं.
जायफळ आणि दालचिनीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, अँटिऑक्सिडेंट सारख्या जीवनसत्त्वांचा समावोश असतो.
जायफळ आणि दालचिनीचे सेवन केल्यास पोटाचे विकार आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
दररोज सकाळी जायफळ आणि दालचिनीचे पाणी प्यायल्यामुळे त्वचा डागांपासून मुक्त होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.