Korean Glass Skincare: घरच्या घरी बनवा नैसर्गिक फेस पॅक; त्वचेवर येईल कोरियन ग्लो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चमकदार त्वचा

प्रत्येकाला ग्लोईंग आणि चमकदार त्वचा हवी असते त्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.

Healthy skin | Yandex

जीवनशैली

परंतु, चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयीमुळे आणि जीवनशैलीमुळे त्वचा निर्जीव दिसू लागते.

Diet Tips | canva

पिंपल्सची समस्या

तुम्हाला पण पिंपल्स आणि पूरळ अशा समस्या असतील तर हा सोपा फेस पॅक तयार करा.

PIMPLES | YANDEX

त्वचेसाठी फायदेशीर

कडुलिंबाची पाने आपल्या शरीर आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात.

FACIAL | YANDEX

चेहरा चमकवते

कडुलिंबाची पाने तुमच्या शरीरातील तेलाची मात्र संतुलित ठेवते आणि चेहरा चमकवण्यास मदत करते.

GLOW | YANDEX

सुरकुत्या कमी होतात

कडुलिंबाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे चेवऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

GREEN MASK | YANDEX

त्वचा मॉश्चरायझ होते

कडुलिंबाचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यावर त्वचा मॉश्चरायझ होण्यास मदत होते.

NEEM | YANDEX

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

NEXT: जास्त बर्फी खाणं पडेल महागात, आरोग्यसाठी आहे घातक

Sweets Disadvantages | yandex