ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आनंदी जीवनासाठी ज्योतिषशास्त्रात मीठाशी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत.
मान्यतेनुसार, उशीखाली मीठ ठेवल्याने अनेक समस्या दूर होतात. तसेच याचे फायदे कोणते, जाणून घ्या.
झोपताना उशीखाली मीठ ठेवल्याने मानसिक शांती मिळते.
मीठ उशीखाली ठेवल्याने तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा कमी होते.
ज्यांना झोपेत भीती वाटते किंवा ज्यांना अनेकदा वाईट स्वप्न पडतात त्यांच्यासाठी त्यांनी उशीखाली मीठ ठेवावे.
जर मीठ योग्यरित्या वापरले तर संपत्ती देखील आकर्षित करता येते.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी, हातात मिठाचे पॅकेट घ्या आणि 'ॐ धनाय नमः' हा मंत्र ११ वेळा जप करा. नंतर ते पॅकेट तुमच्या उशाखाली ठेवा आणि झोपा.