ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात मोराच्या पंखाना खूप महत्त्व आहे. बऱ्याचदा घरांमध्ये मोराची पिसे सजावटीसाठी ठेवली जातात.
मोराची पिसे ही देव कृष्णाच्या अप्रतिम सौंदर्य आणि भव्य रुपासाठी प्रेरित आहेत.
घराच्या मुख्य दरवाजाजवळ मोरपिस लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते.
मोराची पंखे तणाव , चिंता, दूर करण्यास मदत करत असल्यामुळे मोराचे पंख बेडरुममध्ये लावावे.
आयुष्यात फोकस, आत्नविश्वास वाढवण्यासाठी मोराचे पंख स्टडीरुममध्ये लावावीत.
मोराचे पंख तुम्ही सकारात्मक प्रभाव वाढवण्यासाठी आरशाजवळ लावावीत.
आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात मोराचे पंख ठेवल्याने प्रेम,नातेसंबधामध्ये आपुलकीची भावना वाढते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.