ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऑफिसचा डेस्क प्रत्येकासाठी खूप खास असतो.
ऑफिसच्या डेस्कवर प्रत्येकजण विविध वस्तू ठेवत असतो.
मात्र तुम्ही ऑफिसच्या डेस्कवर मनी प्लांट ठेवला आहात का? चला तर ऑफिसच्या डेस्कवर मनी प्लांट ठेवण्याचे फायदे पाहूयात.
ऑफिसच्या डेस्कवर मनी प्लांट ठेवल्याने पॉझिटीव्ही एनर्जी तयार होते.
मनी प्लांट हिरवा असल्याने डोळ्यांना आराम मिळतो.
ऑफिसच्या डेस्कवर मनी प्लांट लावल्याने मन प्रसन्न राहण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.