Hibiscus Tea Benefits: पावसाळ्यात जास्वंदीचा चहा आरोग्यासाठी रामबाण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदेशीर

जास्वंद केसांसह आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरतो.

Beneficial for health | YANDEX

जास्वंदीचा चहा

तुम्ही दुधाचया ऐवजी जास्वंदीचा चहा प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

Jasvandi tea | YANDEX

मासिक पाळी

तुम्हाला मासिक पाळी दरम्याण वेदनांपासून मुक्तता मिळवण्यासाठी जास्वंदीचा चहा उपयुक्त ठरतो.

Menstruation | YANDEX

अ‍ॅसिडिटीचा त्रास

जास्वंदीच्या चहामध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

Acidity problems | YANDEX

लठ्ठपणा

जास्वंदीचा चहा रिकाम्या पोटी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

Obesity | YANDEX

डिटॉक्स ड्रिंक

जास्वंदीचा चहा शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक सारखं काम करतो ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहोर पडतात.

Detox Drink | YANDEX

त्वचेवर नैगर्गिक ग्लो

जास्वंदीचा चहा प्यायल्यामुळे तुमच्या त्वचेवर नैगर्गिक ग्लो योण्यास मदत होते आणि त्वचेचं आरोग्य सुधारते.

Natural glow on skin | YANDEX

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tip | YANDEX

NEXT: झटपट वजन कमी करण्यासाठी हार्बल टी फायदेशीर

Weightloss Tea | canva
येथे क्लिक करा...