Haircare Tips: केसांच्या समस्या दूर करण्यासाठी जास्वंदीचे आयुर्वेदिक तेल ठरेल फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केसांची काळजी

पावसाळ्यात आपल्या आरोग्यासोबत केसांची देखील भरपूर काळजी घ्यावी लागते.

Hair care Tips | Canva

केस गळती

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे केस गळती, केसांमध्ये कोंडा होणे यासारख्या समस्या होण्याची शक्यता असते.

Hair care | Yandex

रसायनांचा वापर

बाजारातील महागड्या तेलामध्ये अनेक रसायनांचा वापर केला जातो.

Hair | Canva

आयुर्वेदिक तेल

मात्र घरी जास्वंदीचे आयुर्वेदिक तेल बनवून केसांना लावल्यास केस गळतीची समस्या होईल दूर.

hibiscus oil | Yandex

अँटिऑक्सिडंट्स

जास्वंदाच्या फुलामध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

hibiscus oil | yandex

केसांना पोषण मिळते

जास्वंदाच्या फुलात अमिनो अ‍ॅसिड्स असतात ज्यामुळे केसांना पोषण मिळण्यास मदत होते.

Hair Care Tips | Canva

तेलाचा मसाज

जास्वंदाच्या तेलाचा मसाज केल्यामुळे तुमच्या केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते.

Hair care Tips | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Hair Growth | Saam TV

NEXT: आर्थिक चणचण भासतेय? वास्तुचे करा हे सोपे उपाय, होईल भरभराट

Vastu Tips
येथे क्लिक करा...