ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय खाद्यपदार्थांमध्ये डाळींना विशेष महत्त्व असतं.
डाळीचे सेवन केल्यास आपल्यास शरीरात प्रोटीनची कमतरता भासत नाही.
आहारात हरबऱ्याच्या डाळीचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात.
हरभऱ्याच्या डाळीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, झिंक यासारखे अनेक गुणधर्म आढळतात.
हरभऱ्यामध्ये फायबरचे जास्त प्रमाणात असल्यामुळे वजन कमी करण्यास आणि नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
हरभरा डाळीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळतं ज्यामुळे कमकुवत हाडे मडबूत होण्यास मदत होते.
हरभऱ्याच्या डाळीमध्ये झिंक, कॅल्शियम, प्रोटीन सारख जिवनसत्तव असतात ज्यामुळे शरीरात उर्जा नियंत्रणात रहाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.