ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सकाळी उपाशी पोटी दोन आवळा खाणे आरोग्याकरिता अत्यंत फायदेशीर असते.
तसेच आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन c रोगप्रतिकारकशक्ती ला मजबूत बनवते आणि आजारांपासून बचाव होतो.
रोज आवळा खाल्याने चेहरा ग्लो करतो आणि स्किन अधिक उजळते.
आवळा केस गळती थांबवतो आणि केसांना नॅचरल काळी शाईन देतो.
आवळा हा ब्लड शुगर आणि कॉलेस्ट्रॅाल यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतोय.
आवळा खाल्याने शरीर दिवसभर एनेर्जेटिक राहते.