ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टोमॅटोचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जाते.
टोमॅटोचे सेवन केल्यास अनेक आजार दूर होण्यास मदत होते.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळते ज्यामुळे आरोग्य आणि त्वचा निरोगी रहाते.
टोमॅटोचे सेवन केल्यामुळे मधुमेहाची समस्या कमी होण्यास मदत होते.
पावसाळ्यात टोमॅटोचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.
टोमॅटोचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रित रहाते.
टोमॅटोचे सेवन केल्यास तुमची त्वचा हायड्रेटेड आणि ग्लोईंग रहाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.