Health Tips: रिकाम्या पोटी शेंगदाणे खाण्याचे फायदे कोणते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शेंगदाणे

भाजीची चव वाढवण्यासाठी शेंगदाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

Peanuts | Saam Tv

कोणते फायदे

मात्र रिकाम्या पोटी शेंगदाणा खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

What are the benefits? | Yandex

पाठदुखी

रिकाम्या पोटी शेंगदाणे खाल्ल्याने पाठदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

back pain | Yandex

स्मरणशक्ती सुधारते

स्मरणशक्ती सुधारण्यासाठी रिकाम्या पोटी शेंगदाणे खावे.

Improves memory | Instagram

खोकल्यापासून आराम

खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी रिकाम्य पोटी शेंगदाणे खावे.

Relief from cough | pexel

सर्दी

सर्दीच्या समस्येत रिकाम्या पोटी शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरते.

cold | Yandex

किती प्रमाण

लक्षात ठेवा की कधीही जास्त प्रमाणात शेंगदाण्याचे सेवन करु नये.

how much | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? त्या आधी हे वाचा....

Health Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...