Tanvi Pol
वजन कमी करण्यासाठी अनेकजण टोमॅटो आणि काकडीचे सॅलड खातात.
मात्र टोमॅटो आणि काकडी एकत्र खाणं आरोग्यासाठी खरचं फायदेशीर ठरते का?
चला तर जाणून घेऊ टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्ल्याने काय होते?
खरं तर टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते.
टोमॅटो आणि काकडी एकत्र खाणं आरोग्यासाठी चागंले ठरत नाही.
टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्ल्याने वजन वाढ होते.
टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्ल्याने अनेकदा पोटदुखीची समस्या जाणवते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.