Oregano Benefits: ऑरेगॅनोच्या खाण्याचे आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पदार्थांची चव

पिझ्झा आणि अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी ऑरेगॅनोचा वापर केला जातो.

Food Flavor | Yandex

पास्ता

अनेक नोकांना पास्ता मध्ये देखील ऑरेगॅनो टाकून खाण्यास आवडतं.

Pasta | Yandex

ऑरेगॅनोचे पॅकेट्स

पिझ्झा ऑरडर केल्यावर तुम्हाला ऑरेगॅनोचे अनेक पॅकेट्स मिळतात.

Oregano Packets | Yandex

व्हिटॅमिन के

ऑरेगॅनोचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला व्हिटॅमिन के मिळते यामुळे शरीर निरोगी राहाण्यास मदत होते.

Vitamin K | Yandex

अँटिऑक्सिडेंट्स

ऑरेगॅनोमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे शरीर निरोगी राहाते.

Antioxidants | Yandex

कर्करोगाचा धोका

ऑरेगॅनोचे सेवन केल्यामुळे शरारातील कर्करोगाचा धोका टळते.

Risk of cancer | Yandex

हृदयासंबंधीत समस्या

ऑरेगॅनो खल्ल्यामुळे हृदयासंबंधीत समस्या दूर राहाण्यास मदत होते.

Heart related problems | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: अमरनाथच्या गुहेतील कबुतरांच्या जोडीबद्दलची पौराणिक कथा तुम्हाला माहिती आहे का?

Astro Tips | Yandex