Astro Tips: अमरनाथच्या गुहेतील कबुतरांच्या जोडीबद्दलची पौराणिक कथा तुम्हाला माहिती आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरनाथ यात्रा

जन्मू काश्मीरमधील अमरनाथ धाम यात्रेला २९ जूनपासून सुरू झाली आहे.

Amarnath Yatra | Yandex

भगवान शंकार

दरवर्षी अनेक भक्त भगवान शंकार यांचे आशिर्वाद घेण्यासाठी अमरनाथ यात्रेला जातात.

Lord Shankar | Yandex

हिमलिंग

संपूर्ण पृथ्वीवर फक्त याच ठिकाणी शंकर भगवान हिमलिंगाच्या रूपात पहायला मिळतात.

Himlinga | Yandex

अमरनाथ गुहा

हर्षी भृगु यांनी सर्वप्रथम अमरनाथ गुहेला भेट दिली होती अशी मान्यता आहे.

Amarnath Caves | Yandex

माता पारवती

पौराणिक कथेनुसार, माता पारवती भगवान शिवची कथा ऐकता ऐकता झोपी गेली.

MA Parvati | Yandex

कबुतरांची जोडी

परंतु, तिथे उपस्थित असलेली कबुतरांची जोडी भगवान शंकराची कथा ऐकत राहिले. कथा ऐकल्यामुळे या कबुतरांनाही अमरत्व प्राप्त झाले.

Pair of Pigeons | Yandex

शिव-पार्वतीचे दर्शन

आजही अमरनाथ गुहेत जाताना कबुतर दिसतात येथे कबुतर पाहणे म्हणजे शिव-पार्वतीच्या दर्शनासारखे आहे अशी मान्यता आहे.

Darshan of Shiva-Parvati | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: पावसाळ्यात किती ग्लास पाणी पिणे असते शरीरासाठी चांगले

Health Benefits | saamtv
येथे क्लिक करा...