Guava Benefits: हिवाळ्यात पेरु खाण्याचे आरोग्याला मिळतील आश्चर्यकारक फायदे!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेरु

हिवाळ्यात अनेक फळे बाजारात उपलब्ध असतात. त्यातील एक म्हणजे पेरु.

Guava Benefits | Yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

पेरु खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट फळ आहे. याशिवाय पेरु आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

Guava Benefits | Yandex

कोलेस्ट्रॉल

पेरुमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

Guava Benefits | Yandex

रोगप्रतिकारकशक्ती

पेरुमध्ये विटामिन सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

Guava Benefits | Yandex

त्वचा

पेरुमध्ये अँटीऑक्सिडंट्स, बीटा कऍरोटीन आणि लाइकोपीन असते. त्यामुळे त्वचा खूप सुंदर आणि तजेलदार राहते.

Guava Benefits | Yandex

वजन कमी करण्यास उपयुक्त

पेरुमध्ये जास्त प्रमाणात पाणी, फायबर असते. त्यामुळे वजन कमी करण्यात पेरु उपयुक्त ठरतो.

Guava Benefits | Yandex

रक्तदाब

पेरुमध्ये पॉटेशियम खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Guava Benefits | Yandex

मधुमेहासाठी फायदेशीर

पेरुमध्ये कमी प्रमाणाच ग्लायसेमिक इंडेक्स असते. त्यामुळे पेरु मधुमेहासाठी फायदेशीर ठरतो.

Guava Benefits | Yandex

Next: हाय ये मेरा घागरा, पाहा मृणालचा स्टनिंग असा लेहंगा लूक...

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur