Health Care : रोज एक पेरु खाल्याने होतील आर्श्चयकारक फायदे, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेरुचे फायदे

पेरुमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अॅटीऑक्सिडेंट्स असतात जे इम्यूनिटी वाढण्यास मदत करतात.

Guava | GOOGLE

पचनसंस्था सुधारते

पेरुच्या नियमित सेवनाने पचनसंस्था मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Digestion | GOOGLE

पेरुची पाने

पेरुच्या झाडाची पाने डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जातात. पेरुची पाने शुगर लेव्हल नियंत्रीत ठेवते.

Guava Leaves | GOOGLE

वजन कमी करणे

कमी कॅलरी आणि अधिक फायबर असल्यामुळे हे फळ वजन कमी करण्यास मदत करते.

Weight Gain | GOOGLE

अॅंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म

पेरुच्या अॅंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे सूज कमी होण्यास आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

Guava | GOOGLE

हृदयाच्या आरोग्यासाठी

पेरू हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानला जातो, कारण तो रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतोGuava

Heart | GOOGLE

व्हिटॅमिन k

पेरूमध्ये असलेले व्हिटॅमिन k रक्त गोठण्यास मदत करते, जे दुखापत झाल्यास फायदेशीर ठरते.

Guava | GOOGLE

थायरॉईड नियंत्रणात राहते

पेरूमध्ये कॉपर भरपूर प्रमाणात असल्याने, त्याचे नियमित सेवन थायरॉईडची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Guava | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Kitchen Hacks : केळी सतत काळी पडून खराब होतात? मग 'या' टिप्स वापरुन बघा

Banana | GOOGLE
येथे क्लिक करा