ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
त्वचा चमकदार आणि निरोगी दिसण्यासाठी अनेक प्रयेत्न केले जातात.
परंतु, पावसाळ्यात वातावरणातील आद्र्रतेमुळे त्वचा पूर्णपणे निस्तेज दिसू लागते.
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी अळशीच्या बिया फायदेशीर ठरतात.
अळशीच्या बियांमध्ये फायबर, प्रोटिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस यासारखे घटक आढळतात.
अळशीच्या बियांचे सेवन केल्यास त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत येतो.
अळशीच्या बियांचे पाणी प्यायल्याने स्किन डिटॉक्स होते.
अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळतात ज्यामुळे त्वचेचं आरोग्य निरोगी राहाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.