ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना दुपारच्या जेवणानंतर तसंच रात्रीच्या जेवणानंतर हमखास बडीशेप खाण्याची सवय असते
बडीशेप खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक आजारांवर गुणकारी फायदा होतो.
बडीशेपचे सेवन केल्याने हृदयविकाराच्या झटक्यापासून काही प्रमाणात बचाव होतो
बडीशेपचे रोज सेवन केल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करता येतो.
बडीशेपमध्ये आढळणारे फायटोस्ट्रोजन स्तनावर आलेली सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते
डोळ्यांच्या आरोग्यासाठी बडीशेप उपयुक्त आहे. बडीशेप खाल्ल्यास मोतीबिंदू तसेच कमी प्रकाश यावर गुणकारी ठरते.
.
बडीशेपमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस तसंच जीवनसत्त्वे देखील असतात. यामुळे हाडे मजबूत होतात.
बडीशेपचे अतिप्रमाणात सेवन केल्यास पोटदुखी आणि अॅलर्जी यांसारख्या समस्या उद्भवतात.